{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "295/4/31/प्लॉट/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 295/4/31/प्लॉट/31 ही सर्वज्ञ बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार शरद बळीराम वाघ यांनी दु.नि नाशिक 5 दस्त क्रमांक- 14559/2025 दि.31/10/2025 रोजी मिळकत \" कमल हाईटस अपार्टमेंट \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑतेफ अपार्टमेंट करून दिले.\n1)सदनिका नं. 101,नसन-5, दस्त क्र-15159, वर्ष- 2025 मोबदला र.रु.4100000/- दि. 17/11/2025 , दस्त लिहून घेणार:- कविता काशिनाथ पाटील,\n2)सदनिका नं. 102,नसन-5, दस्त क्र-2062, वर्ष- 2026 मोबदला र.रु.4360000/- दि. 23/02/2026 , दस्त लिहून घेणार:- सूर्यभान विठोबा भांबर.\n3)सदनिका नं. 201,नसन-5, दस्त क्र-5060, वर्ष- 2026 मोबदला र.रु.4100000/- दि. 29/04/2026 , दस्त लिहून घेणार:- खंडू कारभारी ठाणगे, मनिषा खंडू ठाणगे.\n4)सदनिका नं. 202,नसन-5, दस्त क्र-4093, वर्ष- 2026 मोबदला र.रु.4360000/- दि. 07/04/2026 , दस्त लिहून घेणार:- तुकाराम कारभारी ठाणगे, रुपाली तुकाराम ठाणगे,\n5)सदनिका नं. 301,नसन-5, दस्त क्र-16174, वर्ष- 2025 मोबदला र.रु.4100000/- दि. 11/12/2025 , दस्त लिहून घेणार:- महेश पुरुषोत्तम मालपुरे, वैशाली पुरुषोत्तम मालपुरे.\n6)सदनिका नं. 302,नसन-5, दस्त क्र-6347, वर्ष- 2026 मोबदला र.रु.4360000/- दि. 02/06/2026 , दस्त लिहून घेणार:- पोपट कचरु बोराडे.\n7)सदनिका नं. 401,नसन-5, दस्त क्र-16175, वर्ष- 2025 मोबदला र.रु.4100000/- दि. 11/12/2025 , दस्त लिहून घेणार:- मल्लिकाअर्जुन सेकिलर पिल्लई.\n8)सदनिका नं. 402,नसन-5, दस्त क्र-5061, वर्ष- 2026 मोबदला र.रु.4360000/- दि. 29/04/2026 , दस्त लिहून घेणार:- प्रतिक उत्तमराव खैरनार.\n9)सदनिका नं. 501,नसन-5, दस्त क्र-2056, वर्ष- 2026 मोबदला र.रु.4300000/- दि. 23/02/2026 , दस्त लिहून घेणार:- दिनेश अशोक ढिवरे,रोहिणी दिनेश ढिवरे,\n10)सदनिका नं.502, नसन-5, दस्त क्र-9834, वर्ष- 2026 मोबदला र.रु.4580000/- दि. 25/08/2026 , दस्त लिहून घेणार:- रुपक शिवचंद्र सिन्हा, विमला कुमारी रुपक सिन्हा.\n11)सदनिका नं.601, नसन-5, दस्त क्र-14846, वर्ष- 2025 मोबदला र.रु.4505000/- दि. 07/11/2025 , दस्त लिहून घेणार:- ज्ञानेश्वर लक्ष्मण वराडे,प्रिया ज्ञानेश्वर वराडे.\n12)सदनिका नं. 602, नसन-5, दस्त क्र-1229, वर्ष- 2026 मोबदला र.रु.4820000/- दि. 02/02/2026 , दस्त लिहून घेणार:- अनिल दौलत पानपाटील, योगिता अनिल पानपाटील.\nवरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करुन दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी मिळकतीला \"कमल हाईटस अपार्टमेंट \" नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
