{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "298/2/ब/2/20/प्लॉट/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- अनिलाबेन जगदीशभाई नरोडीया ,कुणाल जगदीशभाई नरोडीया - - -रा. पाथर्डी - 2(खाता क्रमांक13258) यांचे गट/सर्व्हे क्रमांक298/2/ब/2/20/प्लॉट/20, बिगरशेती क्षेत्र 2.8500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8850 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अनिल लक्ष्मण पाटील रो.बंगलो.1 , (खाता क्रमांक :-4512486)गट/सर्व्हे क्रमांक 298/2/ब/2/20/प्लॉट/20 बिगरशेती क्षेत्र 0.8850 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8787 दिनांक 01/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 रोजी पत्र व खरेदीखत नक्कल सुची क्र-2 या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
