{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "295/3/अ/1/ब/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6\nलिहून देणार : मे.इथग्लोरी रिसॉर्ट ॲड हॉस्पिलिटी सर्व्हिसेस तर्फे प्रोप्रा.चंद्रशेखर दौलतराव साळंके.रा. पाथर्डी - 2\nयांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 7162 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 295/3/अ/1/ब/2/ब वरील मालपाणी सॅफ्रॉन बिल्डिंग नं.1 मधील फ्लॅट नं.बी-304 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक दि.13/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
