{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "288/5/प्लॉट/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 288/5/प्लॉट/33 ही अनिल बद्रीनारायण डागा यांचे मुखत्यार धारक म्हणुन चेतन अनिल डागा व संमती देणार मे.समृध्दी असोसिएटस भागीदारी संस्था तर्फे भागीदार भावना महेश ठक्कर यांनी दु.नि नाशिक 1 दस्त क्रमांक- 10247/2023 दि.16/10/2024 रोजी मिळकत \" ऋतुस्पर्श अपार्टमेंट \" ह्या नावाने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे चे खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n1)संदनिका नं.202, नसन-1,दस्त क्र-8967,वर्ष- 2025 मोबदला र.रु.1280000/- दि.28/08/2025,दस्त लिहून घेणार:- सविता बजरंग भोसले.\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
