{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "289/1/2/3/प्लॉट/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार कालीबाडी को.ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे सभासद कुणाल देवीदास पाटील निलेश देवीदास बाविस्कर यांनी अर्ज लेआउट व नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्रननिवि/वशि/506/2026 दि.19/10/2026 अन्वये सर्वे न.289/1/2/3/प्लॉट/32 चे एकुण क्षेत्र 2.0250 आर चौ.मी पैकी रस्तारुंदीकरणात जाणरे क्षेत्र 16.88 आर चौ.मी वर रस्ताहस्तांतरण करारनामाया दस्तान्व्ये व दस्तात उल्लेख केलेल्या मा आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र.५१५/दि२७/०७/२०१८ नुसार ६मी व ७.५०मी रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समानरुंदीकरण दर्शवुन ९.००मी रुंदीकरण करणे ह्याकामी वर नमूद रुंदीकरनाचे ,मनपा सहस्तांतरण करणे नाव लावणे कामी आदेश व दस्त आलेने आदेशा प्रमाणे कार्यवाही करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
