{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "296/4/प्लॉट/8/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : जीपी पारसिक सहकारी बँक, सह दु.नि.का-नाशिक 5\nलिहून देणार : अर्चना विशाल तळेकर,विशाल लहानु तळेकर रा.पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 15124 दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296/4/प्लॉट/8/9 वरील आदित्य पार्क अपार्टमेंटमधील तळ मजल्या वरील दुकांन नं.4 व 5 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीपी पारसिक सहकारी बँक यांचेकडील पत्र क्रमांक दि.8/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, सुची क्र-2 बँक यांचेकडील पत्र या वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
