{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36548,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "315/2/अ/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : जीपी पारसिक सहकारी बँक, सह दु.नि.का-नाशिक 5\nलिहून देणार : राजेश विठठल भोर,कामिनी राजेश भोर रा.पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 295 दिनांक 08/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3220000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 315/2/अ/1/प्लॉट/1 वरील साई प्रसाद अपार्टमेंट ए विंग सदनिका नं.ए-102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीपी पारसिक सहकारी बँक यांचेकडील पत्र क्रमांक दि.11/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
