{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "290/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : एसव्हीसी को-ऑप बँक लि , नाशिक 3\nलिहून देणार : शेलार प्रॉपर्टीज प्रा.लि.कंपनी तर्फे डायरेक्टर नारायण आनंदराव शेलार रा.पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9258 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290/1 ते 4/4/295/3 पै/1 पै/प्लॉट नं/5/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एसव्हीसी को-ऑप बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक SVCB/CCSU VAKOLA/353/2026-27 दि.07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, सुची क्र-2 बँक यांचेकडील पत्र या वरोन नोंद केली असे.\n290/1 ते 4/4/295/3 पै/1 पै/प्लॉट नं/5/6",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
