{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "315/1/ड/प्लॉट/107",
    "315/1/ड/प्लॉट/108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार : दि.नासिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि नाशिक रोड, नाशिक 2\nलिहून देणार : शिवराम एन्टरप्रायजेस प्रो.प्रा.नामदेव शिवारम बोराडे,शिवराम कचरु बोराडे रा.पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1767 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 315/1/ड/प्लॉट/107 व गट नंबर/ सर्वे नंब. 315/1/ड/प्लॉट/108 वरील श्रध्दा संकुल अपार्टमेंट मधील रो.हा.05 अ बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक दि.नासिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि नाशिक रोड यांचेकडील पत्र क्रमांक दि.09/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
