{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "288/1/ड/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.288/1/ड/1 व 288/1/ड/2 यावरील “100 हटस अपार्टमेंट डी ” रहिवासी संकुलतील बंगलो न. 30 प्रियरंजन सुधाकर पल्हाडे नैना प्रियरंजन पल्हाडे यांनी दि.03/09/2026 रोजी दस्त क्र.नसन-4 , 9424 /2026 ने, स्वप्नील नाना खैरनार वैष्णवी स्वप्नील खैरनार यांना मोबदला र.रु.6000000 /- मात्र डीड ऑफ अपार्टमेंटने दिली आहे.सबब डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र.2, डीड ऑफ अपार्टमेंट चे नकलेवरोन.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
