{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n(बक्षीसपत्र )\nबाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र. 315/2क/2/ते/5/315/2ड/प्लॉट 38/39 यावरील “ आनंदवन अपार्टमेंट ” मधील सदनिका नं- 1 भास्कर एकनाथ निफाडे यांनी दि. 01/10/2026 रोजी नसन-7,दस्त क्र.10057 , वर्ष-2026 ने प्रिती विजय चव्हाणके यांना विना मोबदला बक्षीसपत्राने दिलेने सबब बक्षीसपत्राचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, बक्षीसपत्र नक्कल प्रतिज्ञापत्र व सूची क्र.२ चे नकलेवरोन.\n315/2क/2/ते/5/315/2ड/प्लॉट 38/39,315/2क/2/ते/5/315/2ड/प्लॉट 38/39",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
