{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "224/1ते6/2/प्लॉट/7",
    "224/1ते6/2/प्लॉट/8",
    "224/1ते6/2/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n(विकसनकरारनामा)\nविकसन करारनामा करून देणार: विलास निंबा चिंचोलीकर, रेखा विलास चिंचोलीकर, अविनाश भगवान भामरे, विमलबाई गजानन चिंचोले, प्रमिलाबाई बाळकृष्ण वाणी.\nविकसन करारनामा करून घेणार :- शिवकन्या बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सुनिल गणपत रोकडे,मनोज राजेंद्र थोरात,जायकु नामदेव हिवाळे.\nदस्त क्रमांक :- 9068/2026 सह.दुनिका.नाशिक- 7 दिनांक :- 01/09/2026 सर्वे नंबर :- 224/1ते6/2/प्लॉट/7,224/1ते6/2/प्लॉट/8, 224/1ते6/2/प्लॉट/9,सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद करणे कामी नोंद केली असे. नोंद नोंदणीकृत विकसन करारनामा , अर्ज,प्रतिज्ञापत्र,इंडेक्स-2 वरून केली असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
