{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:19Z",
  "surveys": [
    "189/प्लॉट/29",
    "227/1/29/प्लॉट/1",
    "233/प्लॉट/20",
    "295/4/17/प्लॉट/17",
    "295/4/18/प्लॉट/18",
    "295/4/55/प्लॉट/54",
    "295/4/55/प्लॉट/55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026अर्जदार अनिल एकनाथ आहिरे यांनी अर्ज दिला की मौजे पाथर्डी-2 येथील सर्वे नं.295/4/55/प्लॉट/54,295/4/55/प्लॉट/55,295/4/17/प्लॉट/17,295/4/18/प्लॉट/18,सर्वे क्र. 189/ प्लॉट/ 29, सर्वे न. 233/ प्लॉट/ 20,सर्वे न. 227/1/29/प्लॉट/1 हे कै. सुशीला अनिल आहिरे यांचे मालकीचे असून त्या दि. 27/09/2026 रोजी मयत झाले आहे. मयत सुशीला अनिल आहिरे यांचे वारस खालीप्रमाणे.\n1) अनिल एकनाथ आहिरे नाते- पती\n2) अमित अनिल आहिरे नाते -मुलगा\n3) सुमित अनिल आहिरे नाते- मुलगा\n4) दिपा (दिपाली )अनिल आहिरे नाते- मुलगी\nवरील मिळकतीस मयत खातेदार यांनी मृत्यु पूर्वी म्हणजे दि. 09/01/2026 रोजी रोजी दुय्यम निबंधक नासिक-1 दस्त क्र. 259/2026 सदर मिळकती हया अनिल एकनाथ आहिरे यांचे लाभात सदर मालमता देणे बाबत इच्छा सदर मृत्युपत्रात केली आहे. डॉ.किरण भांडगे यांचे वैदकीय प्रमाणपत्र जोडले आहे. सबब मयताचे नाव कमी करुन अनिल एकनाथ आहिरे यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज मृत्यु दाखला, सूची क्र.3 नक्कल,प्रतिज्ञापत्र, मृत्युपत्र नक्कल, वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
