{
  "village_code": "272000110259330001",
  "village_name": "पाथर्डी - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 36576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:48:30Z",
  "surveys": [
    "232/3/232/1/प्लॉट/8/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.232/3/232/1/प्लॉट/8/9 याचे मालक प्रगती डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार प्रकाश अंबादास डगळे यांनी दु.नि नाशिक-4 दस्त क्रमांक-1911/2024 दि.27/02/2024 रोजी मिळकत “सप्तशृंगी चरण अपार्टमेंट \" या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.\n१)शॉप नं.09,नसन-4, दस्तक्र.2266,वर्ष-2024, मोबदला र.रु.800000/- दि.06/03/2024, दस्त लिहून घेणार :- माया ज्ञानेश्वर पगार.\nवरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.",
  "talathi": "कल्याणी राजेंद्र धात्रक"
}
