{
  "village_code": "272000110259340000",
  "village_name": "सातपुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:00Z",
  "surveys": [
    "488/प्लॉट/40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअभिहस्तातंरणपत्र लिहुन देणार: - मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.तर्फे सेक्रेटरी श्री ज्ञानेश्वर नाथा मोकासरे ,मौजे सातपुर येथील गट क्रमांक 488/प्लॉट/40,488/प्लॉट/41,488/प्लॉट/42,488/प्लॉट/43 एकूण क्षेत्र 725.53 चौ.मी.या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.नाशिक इमारत क्र.2 बांधीव इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र.42 बांधीव क्षेत्र 37.82 चौ.मी.हे त्यांनी\nअभिहस्तातंरणपत्र लिहुन घेणार :- मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.तर्फे सभासद लक्ष्मण सखाराम मोरे , यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10610/2025 दिनांक 10/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1264000/- घेऊन खरेदी दिली.\nपुनर्विक्री\nलिहुन देणार: -मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.तर्फे सभासद लक्ष्मण सखाराम मोरे व मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.तर्फे सेक्रेटरी श्री ज्ञानेश्वर नाथा मोकासरे\nलिहुन घेणार: सतीश सुभाष केदारे व शीतल सतीश केदारे यांना यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8662/2026 दिनांक 03/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1264000/- घेऊन खरेदी दिली.दस्ताचा अंमल घेणे कमी नोंद केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
