{
  "village_code": "272000110259340000",
  "village_name": "सातपुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:00Z",
  "surveys": [
    "469/2/प्लॉट/7/8/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026लिहुन देणार:-\nबँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत प्रतिनिधी मोन मोहन मुर्मू ,गट/सर्व्हे क्रमांक469/2/प्लॉट/7/8/9, बिगरशेती क्षेत्र 11.7100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.7100 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवासुदेव जगन्नाथ अग्रवाल यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 6932 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 49200000 घेऊन खरेदी दिली.\nबाजूस दाखल मौजे सातपूर येथील गट नं.469/2/प्लॉट 7/8/9/ बिनशेती क्षेत्र 11.71 आर चौ.मी. मिळकत ही,बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सरफेसी अॅक्ट अन्वये जप्त केलेली मिळकत होती. सदर मिळकत बाबत , बँक ऑफ महाराष्ट्र यांचे कडून “ ऑक्शन सेल” अन्वये श्री.वासुदेव जगन्नाथ अग्रवाल यांनी “सेल सर्टिफिकेट” मिळवले असून ,मे.सह.दुय्यम निबंधक सो.नाशिक ४ यांचे कार्यालयात खरेदी दस्त 6932/2026 दि.01/07/2026 अन्वये बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत प्रतिनिधी यांचेकडून खरेदी घेतलेली आहे.\nसदर गटाच्या इतर अधिकारात १) सुरेखा नरेंद्र मुसळे दुकान नं.5 2) सुरेखा नरेंद्र मुसळे दुकान नं. 6 ३) चंद्रशेखर पंडितराव विभांडिक गाळा नं. 4 अशी नावे दाखल असून सदर मिळकतींची नावे इतर अधिकारात तशीच ठेवणेकामी अर्जदार श्री.वासुदेव जगन्नाथ अग्रवाल यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याने इतर अधिकारातील खातेदार यांच्या हक्कात कोणताही बदल केलेला नाही. खरेदी खतावरून सद्यस्थितीत ७/१२ कब्जेदार सदरी दाखल असलेली नावे १) किरण दत्‍तात्रय वाळके २) मोहन दत्‍तात्रय वाळके ३) सोनीया किशोर सरोदे यांची नावे कमी करून, “सेल सर्टिफिकेट” धारक तसेच खरेदी घेणार वासुदेव जगन्नाथ अग्रवाल यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
