{
  "village_code": "272000110259340000",
  "village_name": "सातपुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:00Z",
  "surveys": [
    "468/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-शमीम अहमद शेख रो हा नं 04 यांचे गट/सर्व्हे क्रमांक468/ड यांसी एकूण क्षेत्र 1000.00 चौ.मी. यापैकी 00 हे 60 आर यास क्षेत्रावर ग्रुप हौसिंग योजना राबवून सदर क्षेत्र वर एकत्रित ले आउट तयार केलेले असून सदर संकुलातील बिल्डींग नं 01 यांसी क्षेत्र 211.06 चौ.मी. यावरील रो हाउस मिळकती पैकी रो हा नं 04 यांसी क्षेत्र 31.22 चौ.मी. या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :- युसुफ अहमद शेख , (खाता क्रमांक :-33567) यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4113/2022 दिनांक 28/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 आलेवरून फेरनोंद केली असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
