{
  "village_code": "272000110259340000",
  "village_name": "सातपुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:00Z",
  "surveys": [
    "434/ब/438/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n1.डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- गणेश तुकाराम बोलकर तर्फे विशेष मुखत्यार शेषराव संतोष सोनवणे, यांचे गट/सर्व्हे क्रमांक 434/ब/438/1/1, बिगरशेती क्षेत्र 3508.50 .चौ.मी या मिळकत यावरील बोलकर संकुल रो-हाऊसेस या रहिवासी संकुलातील ए – बिल्डंग मधील रो- हाऊस नंबर 31 यांसी तळजागेचे क्षेत्र 45.50 चौ.मी. हे त्यांनी\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- कृष्ण कुमार विश्वकर्मा ,शुभम लालबहादुर विश्वकर्मा , यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडीलअविभाज्य हिश्श्याची अंशतः विक्री दस्त क्रमांक 1990/2026 दिनांक 25/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 6 फेरफार पत्रक वर दाखल केले.\n2.डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- गणेश तुकाराम बोलकर तर्फे विशेष मुखत्यार शेषराव संतोष सोनवणे, यांचे गट/सर्व्हे क्रमांक 434/ब/438/1/1, बिगरशेती क्षेत्र 3508.50 .चौ.मी या मिळकत यावरील बोलकर संकुल रो-हाऊसेस या रहिवासी संकुलातील ए – बिल्डंग मधील रो- हाऊस नंबर 09 यांसी तळजागेचे क्षेत्र 45.50 चौ.मी. हे त्यांनी\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- सुनिल जगन्नाथ घोंगडे, मनिषा सुनिल घोंगडे, यांना दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडीलअविभाज्य हिश्श्याची अंशतः विक्री दस्त क्रमांक 11948/2023 दिनांक 17/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2571000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 6 फेरफार पत्रक वर दाखल केले.\n3.डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- गणेश तुकाराम बोलकर तर्फे विशेष मुखत्यार शेषराव संतोष सोनवणे, यांचे गट/सर्व्हे क्रमांक 434/ब/438/1/1, बिगरशेती क्षेत्र 3508.50 .चौ.मी या मिळकत यावरील बोलकर संकुल रो-हाऊसेस या रहिवासी संकुलातील ए – बिल्डंग मधील रो- हाऊस नंबर 35 यांसी तळजागेचे क्षेत्र 45.50 चौ.मी. हे त्यांनी\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- शुभम पंडीत बडगुजर,मोहिनी कैलास बडगुजर उर्फ मोहिनी शुभम बडगुजर यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडीलअविभाज्य हिश्श्याची अंशतः विक्री दस्त क्रमांक 7261/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 6 फेरफार पत्रक वर दाखल केले.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
