{
  "village_code": "272000110259340000",
  "village_name": "सातपुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:23:00Z",
  "surveys": [
    "164/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र द्वारका नाशिक,\nलिहून देणार : मे.कॉम्पॅक्ट बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा.लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल उत्तमराव पाटील तर्फे विशेष मुखत्यार अतुल अरुण कोरडे, मे. अंबिका बिल्डकॉन भागीदारी संस्थ तर्फे भागीदार धीरज सुनील पाटील तर्फे विशेष मुखत्यार अतुल अरुण कोरडे, मे. अंबिका बिल्डकॉन भागीदारी संस्थ तर्फे सुनील उत्तमराव पाटील तर्फे विशेष मुखत्यार अतुल अरुण कोरडे,मे. अंबिका बिल्डकॉन भागीदारी संस्थ तर्फे प्रमिला सुनील पाटील तर्फे विशेष मुखत्यार अतुल अरुण कोरडे,मे. अंबिका बिल्डकॉन भागीदारी संस्थ तर्फे सुशांत सुनील पाटील तर्फे विशेष मुखत्यार अतुल अरुण कोरडे,सुनिल उत्तमराव पाटील तर्फे विशेष मुखत्यार अतुल अरुण कोरडे व प्रमिला सुनील पाटील तर्फे विशेष मुखत्यार अतुल अरुण कोरडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10797 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,17,15000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21715000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
