{
  "village_code": "272000110259340000",
  "village_name": "सातपुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:00:40Z",
  "surveys": [
    "483/प्लॉट/106"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने\nलिहुन देणार:-\nरमेश शामराव वानखेडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक483/प्लॉट/106 या मिळकतीवरील मथुराई को.ओपं.हौसिंग सोसायटी लि.नाशिक या इमारतीपैकी बिल्डींग नं.63 मधील तळ मजल्यावरील रो हाउस क्र.05 प्लॉट क्षेत्र 78.56 चौ.मी. व त्यावरील बांधीव क्षेत्र 30.20 चौ.मी. ही मिळकत त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार :\nमिलिंद रमेश वानखेडे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12514 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "साकिब अहमद रशिद शेख"
}
