{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "9/1/2/3/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार:-\nमे. गौरव कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा. नंदकुमार भगीरथ जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/1/2/3/4 वरील बांधीव मिळकत उमा महेश्वर अपार्टमेंट बिल्डींग नं. 15 मधील रो-हाउस नं. 10 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउमेश माणिकराव गुंजाळ यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 800 दिनांक 27/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. तसेच\nपुनर्विक्री\nलिहुन देणार:-\nउमेश माणिकराव गुंजाळ यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/1/2/3/4 वरील बांधीव मिळकत उमा महेश्वर अपार्टमेंट बिल्डींग नं. 15 मधील रो-हाउस नं. 10 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमोहम्मद दाबर खान, बीबी शमा खानम (खाता क्रमांक :-15766) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8251 दिनांक 09/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
