{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26165,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "117/ब/1/प्लॉट/बी/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nआदेशावरून\nसहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/179/2026 नाशिक दि. 19/06/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.\nगहाणखत\nलिहून घेणार : सिटीझन को-ऑप. बँक लि.\nलिहून देणार : 1) मोहम्मद आसिफ जमील खान 2)मे. गोल्डन स्टील प्रोफाईल ट्रेडर्स तर्फे प्रोप्रा. मोहम्मद आसिफ जमील खान यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 14355 दिनांक 10/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/ब/1/प्लॉट/बी/6 यांसी क्षेत्र 560.40 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिटीझन को-ऑप. बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक Ref No: CCB/NSK/2025-26/153 Date: 29/01/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
