{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26166,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "2/ब/1/प्लॉट/31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार:-\n1)मे.साई बिल्‍डकॉन भागीदारी संस्‍था तर्फे भागीदार सुधीर अशोक जैन 2)मे.साई बिल्‍डकॉन भागीदारी संस्‍था तर्फे भागीदार मंगेश रमेश लाड 3)मे.साई बिल्‍डकॉन भागीदारी संस्‍था तर्फे भागीदार दविंदरसिंग कुलवंतसिंग भेला यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/ब/1/प्लॉट/31 वरील बांधीव मिळकत साई अपार्टमेंट रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 8, 10 व 11 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिवृत्ती लक्ष्मण गोवर्धन यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 9091 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. तसेच\nपुनर्विकी\n1) लिहुन देणार:-\nनिवृत्ती लक्ष्मण गोवर्धन यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/ब/1/प्लॉट/31 वरील बांधीव मिळकत साई अपार्टमेंट रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 10 व 11 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपरशराम एकनाथ आभाळे (खाता क्रमांक :-15774) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 9147 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n2) लिहुन देणार:-\nनिवृत्ती लक्ष्मण गोवर्धन यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/ब/1/प्लॉट/31 वरील बांधीव मिळकत साई अपार्टमेंट रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 8 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमालती नामदेव चौधरी (खाता क्रमांक :-15774) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 9148 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
