{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026सेल सर्टिफिकेट\nलिहुन देणार:-\nआयडीबीआय बँक लि. तर्फे अधिकृत इसम शाखाधिकारी नवीन कपूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66/ब/2अ/बी.नं./7 वरील बांधीव मिळकत मारुती संकुल-2 मधील रो-हाउस नं. 51 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबजरंग मोतीराम उचाडे, वंदना बजरंग उचाडे (खाता क्रमांक :-15775) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 7174 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000 घेऊन विक्री प्रमाणपत्र करून दिले. सबब लिहून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदरच्या मिळकत चे अगोदरचे मालक दिलीप राजमल कडवे यांचेकडून कर्जाची थकबाकी फेडणे न झाल्याने आयडीबीआय बँक लि. यांनी बजरंग मोतीराम उचाडे, वंदना बजरंग उचाडे यांना विक्री प्रमाणपत्र करून दिले.\n66/ब/2अ/बी.नं./7",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
