{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "54/2/अ/प्लॉट/86"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट\n1) लिहुन देणार:-\nवंदना छबू धात्रक, किरण छबू धात्रक यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/2/अ/प्लॉट/86 वरील बांधीव मिळकत वैष्णवी रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्या (मंजूर बिल्डींग प्लॅन प्रमाणे स्टिल्ट पहिला) वरील फ्लॅट नं. 5 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनयना भाऊसाहेब कांगणे (खाता क्रमांक :-15776) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8020 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1650000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n2) लिहुन देणार:-\nनितीन उमाकांत बारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/2/अ/प्लॉट/86 वरील बांधीव मिळकत वैष्णवी रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 4 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनयना भाऊसाहेब कांगणे (खाता क्रमांक :-15777) यांना दुय्यम निंबधक नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10341 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
