{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "63/3/अ/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : उप अभियंता नगरनियोजन विभाग, नाशिक मनपा नाशिक\nआदेश क्रमांक : नाशिक महानगरपालिका नाशिक जा.क्र.ननिवि/वशि/451/2026 दिनांक : 23/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीमधून 1)मनिषा पांडुरंग खैरनार 2)मोसीन अब्दुल हकीम खाटिक 3)शारदा शिवा बोरकर\nयांनी 6.00 मी./ 7.50 मी. रस्ता रुंदीकरणात जाणारे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांना 11.775 चौ.मी. क्षेत्र हे करारनामा दिनांक 23/09/2026 रोजी हस्तांतरण करारनामा या दस्तान्व्ये हस्तांतरीत केल्याने सदरच्या क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करणेकामी नोंद अर्ज ,मनपा नाशिक यांचेकडील पत्र नाशिक महानगरपालिका नाशिक जा.क्र.ननिवि/वशि/451/2026 दिनांक : 23/09/2026 ऑर्डर ची नक्कले वरोन नोंद केली.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
