{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26170,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "62/अ/प्लॉट/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : अपर तहसील कार्यालय, नाशिक सं.क्र.1/RTS/रजि/कावि/06/2026 दि. 30/06/2026\nआदेश दिनांक : 30/06/2026\nआदेशावरून\nमौजे चुंचाळे, ता.जि.नासिक येथील स.नं. 62/अ/प्लॉट/34 या मिळकतीच्या 7/12 सदरी दाखल असलेले नांव श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ ऐवजी जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ नासिक अशी दुरुस्ती करण्यात आली आहे.\nयेणेप्रमाणे आदेश झाल्याने नोंद केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
