{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "23/अ/2/अ/प्लॉट/14",
    "23/अ/2/अ/प्लॉट/15",
    "23/अ/2/अ/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे 7/12 उतारा भोगवटदार सदरी मे. आयता कॅरियर प्रा.लि. कंपनीच्या नावासह संचालक श्री.रवी वारीयर यांचे नाव दाखल आहे. सदर संचालक दि. 27/01/2024 रोजी मयत झाले असून कंपनीने रजिस्ट्रार कडे अर्ज देऊन कंपनीचे नवीन संचालक नियुक्त केले आहे. मिळकत कंपनीची असल्याने फक्त कंपनीचे नाव 7/12 वर ठेऊन मयत संचालकाचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
