{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "34/2/प्लॉट/45",
    "34/2/प्लॉट/46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nआदेशावरून\nसहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 नाशिक दि. 18/09/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.\nगहाणखत\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा एकलहरे, नाशिक\nलिहून देणार : 1) शेख शमसुदिन जलालुदिन 2) सुमैया शमसुद्दिन शेख 3) मे. शाहीन मेटल्स तर्फे प्रोप्रा.शमशुद्दिन जलालुद्दीन उर्फ बाबू जलालुद्दीन शेख यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7960 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/प्लॉट/45 यांसी क्षेत्र 225.00 चौ.मी. व 34/2/प्लॉट/46 यांसी क्षेत्र 225.00 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा एकलहरे, नाशिक यांचेकडील पत्र अन्वये दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
