{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "55/4/अ/प्लॉट/51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nआदेशावरून\nसहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/93/2025 नाशिक दि. 02/05/2025 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.\nडीड ऑफ अपार्टमेंट\nलिहून देणार:-\nखान डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा. मोहम्मद नदीम मोहम्मद सलीम खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक 55/4/अ/प्लॉट/51 वरील बांधीव मिळकत सारा हाईट्स अपार्टमेंट मधील टिपिकल स्टिल्ट मजल्यावरील(पहिला मजला) फ्लॅट नं. 3 हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nशिला राजेश सरोज, आकाश राजेश सरोज यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 7581 दिनांक 14/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
