{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "69/अ/प्लॉट/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\n65-चूक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार:-\n1. किरण चंदर साबळे 2. वंदना चंदर साबळे\nलिहुन घेणार :\n1. गणेश रंगनाथ सानप 2. रुपाली गणेश सानप\nयापूर्वी फरोक्त खरेदीखताचा दस्त मे. सह दुय्यम निबंधक वर्ग-2 नाशिक 7 यांचे कार्यालयात दस्त क्र. 7919/2026 अन्वये दिनांक 28/07/2026 रोजी लिहून व नोंदवून दिलेला आहे सदरील फरोक्त खरेदीखतचा दसतात पान नं. 3 वर व पान नं. 7, सूची क्र. 2, पावती, गोषवारा भाग-1 व 2 वर लिहून घेणार नं. 1 यांचे नाव गणेश रामनाथ सानप असे नजर चुकीने टायपिंग करतांना चुकीचे टाईप व नमुद करण्यात आलेले आहे. तरी सदरच्या चूक दुरुस्ती दस्तान्वये लिहून घेणार नं. 1 यांचे नाव गणेश रंगनाथ सानप अशी दुरुस्ती करण्यात यावी व वाचण्यात व समजण्यात यावी.\nयेणेप्रमाणे सह दुय्यम निबंधक नाशिक 7 यांचे कडील चूक दुरुस्ती दस्त क्र. 9146 दिनांक 02/09/2026 अन्वये लिहून घेणार नं. 1 यांचे नाव गणेश रामनाथ सानप ऐवजी गणेश रंगनाथ सानप असे दुरुस्त करण्यात आले आहे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
