{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "102/प्लॉट/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट\nलिहून देणार :-\n1) 1.रामनाथ बुधमल मुंदडा 2.चंद्रकिशोर बुधमल मुंदडा 3.चंदुलाल बुधमल मुंदडा 2) 4.अक्षय बुधमल मुंदडा 5.योगेश रामनाथ मुंदडा 6.प्रशांत रामनाथ मुंदडा 7.रुपेश नंदकिशोर मुंदडा 3) वरील लिहून देणार नं. 1 ते 7 तर्फे ज.मु.म्हणून अ) मधुकर भगीरथ जाधव 4) ब) नंदकुमार भगीरथ जाधव 5) 8. मे.जाधव बिल्डर्स तर्फे प्रो.मधुकर भगीरथ जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 102/प्लॉट/10 वरील बांधीव मिळकत जाधव टाऊनशिप अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 2 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिनकर रामदास वराडे, गणेश दिनकर वराडे यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 9114 दिनांक 05/10/2010 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
