{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nगहाणखत\nलिहून घेणार : दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि., नाशिक\nलिहून देणार : रोहिणी प्रकाश वाजे, प्रकाश देवराम वाजे, प्रकाश देवराम वाजे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6371 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1860000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45 वरील बांधीव मिळकत पर्ल पार्क को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. नाशिक बिल्डींग नं. 10 टाईप-सी मधील रो-हाउस नं. 86 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि., नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र./आवक क्र./16/2026-2027 दि. 06/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1860000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
