{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "52/2अ/प्लॉट/25/ते/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट\nलिहून देणार :-\nसंतोष अजिनाथ शिरसाठ यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/2अ/प्लॉट/25/ते/26 वरील बांधीव मिळकत श्री संकुल रो-हाउसेस अपार्टमेंट मधील रो-हाऊस नं. 1 हे त्यांनी\nलिहून घेणार:-\nभगवान शिवनाथ वारुंगसे यांना दुय्यम निंबधक सह.दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 7940 दिनांक 05/10/2011 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
