{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार:-\nजाधव बिल्डर्स प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रा.मधुकर भगिरथ जाधव यांचे तर्फे वि.मु.म्हणून भिका विश्वनाथ सोनवणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 99/100/ड/1/प्लॉट नं/20 वरील बांधीव मिळकत समर्थ पार्क-1 अपार्टमेंट टाईप-बी मधील उत्तर बाजूकडील रो-हाउस नं. 20 ब हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहर्षल दिलीप निकम, चित्रा दिलीप निकम (खाता क्रमांक :-15790) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 2774 दिनांक 26/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.\n99/100/ड/1/प्लॉट नं/20",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
