{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "64/अ/प्लॉट/210/211/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026फरोक्तखरेदीखत\nलिहुन देणार:-\nमे. मानसी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी संस्था तर्फे प्रोप्रायटर मोठाभाऊ जगन्नाथ सूर्यवंशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 64/अ/प्लॉट/210/211/1 वरील बांधीव मिळकत मोरेश्वर रो-बंगलो मधील पश्चिम बाजूकडील रो-बंगलो नं. 2 यांसी प्लॉट क्षेत्र 53.56 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरमेश प्रेम बहादूर थापा, अंजनी लाल बहादूर थापा (खाता क्रमांक :-15791) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6853 दिनांक 13/08/2021 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nतसेच दुरुस्ती दस्त क्र. 10618/2026 दि.06/09/2026 दुय्यम निबंध‍क नाशिक 6 अन्वये लिहून देणार यांचे नाव मे. मानसी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी संस्था तर्फे प्रोप्रायटर मोठाभाऊ जगन्नाथ सूर्यवंशी असे व रो-बंगलो नं. 2 यांसी प्लॉट क्षेत्र 59.40 चौ.मी. यापैकी मनपा रस्ता रुंदीकरणात संपादित केलेले क्षेत्र 5.64 चौ.मी. वजा जाता क्षेत्र 53.56 चौ.मी. असे दुरुस्त करणेत आले आहे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
