{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट\n1)लिहुन देणार:-\nमे. बालाजी बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.प्रीतीश रमेश चोपडा 2.प्रशांत भास्करराव पाटील यांचे तर्फे वि.मु. विठ्ठल मुरलीधर कांगळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108/2/हिस्सा नं/5 वरील बांधीव मिळकत सिध्दी हाईट्स अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 8 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nत्रंबक जयराम कापसे यांना दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 11501 दिनांक 30/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. तसेच\nपुनर्विक्री\nलिहुन देणार:-\nत्रंबक जयराम कापसे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108/2/हिस्सा नं/5 वरील बांधीव मिळकत सिध्दी हाईट्स अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 8 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र निवृत्ती सूर्यवंशी, सीमा राजेंद्र सूर्यवंशी यांना दुय्यम निंबधक नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10309 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n2)लिहुन देणार:-\nमे. बालाजी बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.प्रीतीश रमेश चोपडा 2.प्रशांत भास्करराव पाटील यांचे तर्फे वि.मु. विठ्ठल मुरलीधर कांगळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108/2/हिस्सा नं/5 वरील बांधीव मिळकत सिध्दी हाईट्स अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील शॉप नं. 109 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nत्रंबक जयराम कापसे यांना दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 11500 दिनांक 30/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. तसेच\nपुनर्विक्री\nलिहुन देणार:-\nत्रंबक जयराम कापसे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108/2/हिस्सा नं/5 वरील बांधीव मिळकत सिध्दी हाईट्स अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील शॉप नं. 109 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र निवृत्ती सूर्यवंशी, सीमा राजेंद्र सूर्यवंशी यांना दुय्यम निंबधक नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10310 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.\n108/2/हिस्सा नं/5,108/2/हिस्सा नं/5",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
