{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "55/4अ/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nगहाणखत\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक\nलिहून देणार : सुजितसिंग रणजितसिंग कलाणी, रुपकौर सुजितसिंग कलाणी उर्फ रुपकौर सुरजितसिंग सिख यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10679 दिनांक 06/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4566200/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/4अ/प्लॉट नं./4 व 5 वरील बांधीव मिळकत माऊली रो-हाऊस मधील तळ + पहिला मजला असलेली बिल्डींग प्लॅन प्रमाणे रो-हाउस नं. 10 (साईट प्रमाणे रो-हाउस नं. 1) वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AQ24/CHARGE/2026-27 Date: 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4566200/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n55/4अ/प्लॉट नं./4 व 5",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
