{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "52/4/1पै/प्लॉट/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार:-\nचैतन्य कन्सटक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1.दिपक बाबुराव शिरोरे 2.वर्षा नंदकिशोर शिरुडे 3.वैशाली जितेद्र राजपूत 4.रजनी प्रदीप शिरुडे 5.सचिन लक्ष्मण अमृतकर नं. 5 स्वतां साठी व नं. 1 ते 4 यांचे वि.मु. म्हणून यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/4/1पै/प्लॉट/30 वरील बांधीव मिळकत श्री हरी विठ्ठल अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 1, 2 व 3 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसाधना रमेश वाघमारे यांना दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 363 दिनांक 10/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1155000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
