{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "37/1/प्लॉट/69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nगहाणखत\nलिहून घेणार : स्‍टेट बॅक ऑफ इंडिया, नाशिक\nसंमती देणार : 1.दिपाली राजेश कावरखे 2.जान्हवी राजेश कावरखे 3.श्रद्धा राजेश कावरखे अ.नं. 1 स्वतःकरिता आणि अ.नं. 2 व 3 यांची अ.पा.क. जनक आई म्हणून\nलिहून देणार : अमोल भास्कर मंडलिक, वैशाली अमोल मंडलिक यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10128 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1010000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1/प्लॉट/69 वरील बांधीव मिळकत सद्गुरू कृपा अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्‍टेट बॅक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र अन्वये दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1010000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
