{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "24/अ/प्लॉट/57",
    "24/अ/प्लॉट/58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार:-\nजयेश सुभाष खैरनार यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/अ/प्लॉट/57 व 24/अ/प्लॉट/58 वरील बांधीव मिळकत संस्कृती अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 34 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमित्तल चंदेश्वर चौधरी, प्रकाश कुमार चंदेश्वर चौधरी (खाता क्रमांक :-15802) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8624 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
