{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "54/2/अ/प्लॉट/59/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026खरेदीखत\nलिहुन देणार:-\nप्रितिश बाळासाहेब सावंत यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/2/अ/प्लॉट/59/3 वरील बांधीव मिळकत कल्पना रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 3 यांसी क्षेत्र 63.00 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबाबूसाहेब रामआनंद यादव, रामकुमारी बाबू साहेब यादव (खाता क्रमांक :-15804) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8906 दिनांक 09/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
