{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "52/2/अ/प्लॉट/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार:-\nसंजय देवबा ठाकरे, अरुणाबाई उर्फ अरुणा संजय ठाकरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/2/अ/प्लॉट/14 वरील बांधीव मिळकत योगिराज अपार्टमेंट मधील स्टिल्ट पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 4 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसरोज कुमार बनारशी यादव, रंजना यादव यांना दुय्यम निंबधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 16728 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1345000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
