{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "65/अ/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nआदेशावरून\nसहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/367/2026 नाशिक दि. 14/10/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.\nडीड ऑफ अपार्टमेंट\n1) लिहुन देणार:-\n1) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 2) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 3) उत्तम नारायण दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 4) समाधान कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 5) बापूराव कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक यांचे गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/प्लॉट/5 वरील बांधीव मिळकत स्नेहल हाईट्स मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 102 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपवन भरत राजभर, सावित्री पवन राजभर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 16387 दिनांक 24/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n2)लिहुन देणार:-\n1) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 2) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 3) उत्तम नारायण दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 4) समाधान कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 5) बापूराव कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक यांचे गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/प्लॉट/5 वरील बांधीव मिळकत स्नेहल हाईट्स मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 201 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरेशमा सुकराम चौधरी, मेनका रेशमा चौधरी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 16386 दिनांक 24/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n3)लिहुन देणार:-\n1) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 2) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 3) उत्तम नारायण दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 4) समाधान कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 5) बापूराव कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक यांचे गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/प्लॉट/5 वरील बांधीव मिळकत स्नेहल हाईट्स मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 302 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेश प्रमोद पंडीत यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 16389 दिनांक 24/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1550000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n4)लिहुन देणार:-\n1) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर - लिहून देणार नं. 1/ विकसनकर्ता 2) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे - लिहून देणार नं. 1/ विकसनकर्ता 3) 1.उत्तम नारायण दातीर 2.समाधान कोंडाजी दातीर 3.बापूराव कोंडाजी दातीर तर्फे ज.मु. धारक एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर - लिहून देणार नं. 2/ प्लॉट मालक 4) 1.उत्तम नारायण दातीर 2.समाधान कोंडाजी दातीर 3.बापूराव कोंडाजी दातीर तर्फे ज.मु. धारक एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे - लिहून देणार नं. 2/ प्लॉट मालक यांचे गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/प्लॉट/5 वरील बांधीव मिळकत स्नेहल हाईट्स मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 202 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nऋषीकेश सुरेश जाधव, सखुबाई सुरेश जाधव यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 12986 दिनांक 07/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n5)लिहुन देणार:-\n1) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 2) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 3) उत्तम नारायण दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 4) समाधान कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 5) बापूराव कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक यांचे गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/प्लॉट/5 वरील बांधीव मिळकत स्नेहल हाईट्स मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 404 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामदास बन्या चौधरी, उषा रामदास चौधरी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 195 दिनांक 06/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n6)लिहुन देणार:-\n1) लिहून देणार नं. 1 विकसनकर्ता एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर 2) लिहून देणार नं. 1 विकसनकर्ता एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे 3) लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 1.उत्तम नारायण दातीर 2.समाधान कोंडाजी दातीर 3.बापूराव कोंडाजी दातीर तर्फे ज.मु. धारक एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर 4) लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 1.उत्तम नारायण दातीर 2.समाधान कोंडाजी दातीर 3.बापूराव कोंडाजी दातीर तर्फे ज.मु. धारक एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/प्लॉट/5 वरील बांधीव मिळकत स्नेहल हाईट्स मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 501 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशंकर दत्तू घारे, संगिता शंकर घारे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 14692 दिनांक 18/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\n7)लिहुन देणार:-\n1) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शशिकांत वाळू दातीर विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 2) एस. एम. बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार ऋषीकेश संजय टिळे विकसनकर्ता लिहून देणार नं. 1 3) उत्तम नारायण दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 4) समाधान कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक 5) बापूराव कोंडाजी दातीर लिहून देणार नं. 2 प्लॉट मालक यांचे गट/सर्व्हे क्रमांक 65/अ/प्लॉट/5 वरील बांधीव मिळकत स्नेहल हाईट्स मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 502 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअर्जुन सोपान हडपे, रुपाली अर्जुन हडपे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 13083 दिनांक 08/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
