{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nफरोक्तखरेदीखत\nलिहुन देणार:-\nशिरीषकुमार भास्कर लिंडायत तर्फे विकसन कर्ता व ज.मु.म्हणून धनेश नारायण सरोदे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 55/1/ब/प्लॉट नं/23 वरील बांधीव मिळकत सरोदे संकुल रो-हाऊसेस मधील 2 रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं.1 यांसी तळ व पहिल्या मजल्याचे बांधीव क्षेत्र 61.53 चौ.मी. यांसी तळ जागेचे क्षेत्र 49.01 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nरामेश्वर सुदाम लोखंडे, सुदाम यमाजी लोखंडे, आशामती सुदाम लोखंडे (खाता क्रमांक :- 15809)यांना दुय्यम निबंध‍क नाशिक 5 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5143 दिनांक 18/06/2019 प्रमाणे रक्‍कम रूपये 2000000 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n55/1/ब/प्लॉट नं/23",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
