{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nआदेशावरून\nसहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/367/2026 नाशिक दि. 14/10/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.\nफरोक्तखरेदीखत\nलिहुन देणार:-\nरविंद्र रोहीदास जगताप, सुनील राजधर जगताप यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 55/1/अ/प्लॉट नं/62 वरील बांधीव मिळकत साई गौरव रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 1 यांसी तळ जागेचे (प्लॉट) क्षेत्र 64.68 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार:-\nयोगेश रवींद्र रणशूर (खाता क्रमांक :- 15815)यांना दुय्यम निबंध‍क नाशिक 4 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3746 दिनांक 08/04/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 2000000 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n55/1/अ/प्लॉट नं/62",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
