{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "52/2/अ/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nगहाणखत\nलिहून घेणार : गोदामृत अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि., नाशिक\nलिहून देणार : कर्जदार - गणेश विश्वनाथ पठाडे, सहकर्जदार - अंजली गणेश पठाडे, जामीनदार - 1.योगेश अरुण जाधव 2.जितेंद्र पोपट चौधरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8905 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1337000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/2/अ/प्लॉट/2 वरील बांधीव मिळकत साई श्रृती अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका नं. 9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक गोदामृत अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि., नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र.: 79/26/27 दि.: 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1337000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
