{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26234,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "4/अ/प्लॉट/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nअधिकारी : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/315/2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nआदेशावरून\n1. अर्जदार यांचे अपील क्र. 315/2026 मान्य केले आहे.\n2. मौजे चुंचाळे, ता.जि.नाशिक येथील स.नं. 4/अ/प्लॉट/14 पैकी या मिळकती बाबत दाखल फेरफार नोंद नं. 25668 हि रद्द करण्याबाबत मंडळ अधिकारी, पाथर्डी, ता.जि. नाशिक यांनी दि. 03/05/2026 रोजी दिलेला नर्णय रद्द करण्यात आला आहे. तसेच फेरफार नोंद नं. 25668 मंजूर करण्यात आली आहे.\nयेणेप्रमाणे आदेश झाल्याने नोंद केली असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
