{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26236,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "69/अ/72/अ/प्लॉट/39/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nगहाणखत\nलिहून घेणार : जी पी पारसिक सहकारी बँक लि.\nलिहून देणार : कर्जदार - सना मलिक कुरेशी, मिळकत मालक - सना मलिक कुरेशी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1042 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/अ/72/अ/प्लॉट/39/43 वरील बांधीव मिळकत अथर्व पॅराडाईज मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जी पी पारसिक सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक Ref. No.: OW/16/75 Date: 23/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
