{
  "village_code": "272000110259350000",
  "village_name": "चुंचाळे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 26237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:42Z",
  "surveys": [
    "73/1/अ/72/अ/प्लॅाट/14/47/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nगहाणखत\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक\nलिहून देणार : 1.अनिल बाळासाहेब काजळकर 2. कर्ज घेणार - उमा रंगनाथ शेळके उर्फ उमा अनिल काजळकर 3.गहाणदार - अनिल बाळासाहेब काजळकर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9259 दिनांक 07/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/अ/72/अ/प्लॅाट/14/47/2 वरील बांधीव रो-हाउस मिळकतीपैकी तळ अधिक पहिला मजला असलेली रो-हाउस नं. 2 यांसी प्लॉटेड क्षेत्र 61.05 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AD2/ADV/GEN/Chg Note/2026-27 Date: 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साजिद गफार मोगल"
}
